होळीचा सुमार...

होळीच्या सुमारास घडणार्‍या निसर्गातील काही घटनांचे वर्णन गोळेसाहेबांनी इथे कवितेच्या माध्यमातून सादर केलंय.


५ टिप्पण्या:

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

Kkhasach, aavadali :)

Suhas Diwakar Zele म्हणाले...

मस्त... खूप आवडली. :)

Gangadhar Mute म्हणाले...

सुंदर..!

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

लालसावरीचे प्रकाशचित्र सुंदर. बुलबुल आमच्या खिडकीत नेहमी येतो. पाहून बरे वाटले

1 आणि 2 कडवी आवडली.

पहिले चित्र कोणत्या फुलाचे आहे?

नरेंद्र गोळे म्हणाले...

विशाल, सुहास, मुटेसाहेब आणि कांदळकरसाहेब,

प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

पहिल्या चित्रात पळस फुललेला दिसतो आहे.